महालयआरंभ (पितृपक्ष) तिचा खुलासा
- बुधवार 02/09/2020 प्रतिपदा श्राद्ध
- गुरुवर 03/09/2020 द्वितीया श्राद्ध
- शनिवार 05/09/2020 तृतीया श्राद्ध
- रविवार 06/09/2020 चतुर्थी श्राद्ध
- सोमवार 07/09/2020 भरणी श्राद्ध व पंचमी श्राद्ध
- मंगळवार 08/09/2020 षष्टी श्राद्ध
- बुधवार 09/09/2020 सप्तमी श्राद्ध
- गुरुवार 10/09/2020 अष्टमी श्राद्ध
- शुक्रवार 11/09/2020 नवमी श्राद्ध
- शनिवार 12/09/2020 दशमी श्राद्ध
- रविवार 13/09/2020 एकादशी श्राद्ध
- सोमवार 14/09/2020 द्वादशी श्राद्ध
- मंगळवार 15/09/2020 त्रयोदशी श्राद्ध
- बुधवार 16/09/2020 चतुर्दशी श्राद्ध
- गुरुवर 17/09/2020 सर्वपित्री अमावस्या / अमावस्या श्राद्ध
पौर्णिमा महालय / श्राद्ध हे पौर्णिमेच न करता 7, 10, 12, 14, 17 पैकी करावे 12 तारखेस व्यतिपात योगावर देखील करता येईल.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
||हरी ॐ||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा